[ *महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी*
हवामान अंदाजावर आधारित कृषि सल्ला-
*कापुस*- फुलकीडे या रस शोषण करणा-या किडींचा प्रादुर्भाव आढळुन आल्यास २ मि ली फिप्रोनिल ५% प्रवाही किंवा २ ग्रॅम थायोमेथाक्झाम व डब्ल्यू जी प्रती १० लि. पाण्यात मिसळून फवारावे.
*सोयाबीन*-१)खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी १२ मि. ली. ट्रायझोफाॅस ४०% प्रवाही १० लि. पाण्यात मिसळून फवारावे.
२) उंट अळीचा प्रादूर्भाव दिसून येताच एकरी ८ ते १० पक्षी थांबे शेतात लावावेत, शेत तणमुक्त ठेवावे. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५% निंबाेळी अर्काची फवारणी करावी.
३)स्पोडोप्टेरा अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी मुख्य पिकाचे कडेने बांधावर एरंडीची लागवड सापळा पिक म्हणून करावी.
*भुईमुग*- हुमणी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्त्याच्या नियंत्रनासाठी ३% कार्बोफ्युराॅन दाणेदार ३३ कि. ग्रॅ./ हेक्टर वापरावे व शेताला हलके पाणी द्यावे.
*कांदा*- कांद्यावर फुलकीडे व करपा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी कार्बोसल्फान ० मि ली / फिप्राेनील १५मि. ली. + मॅनकोझेब २५ ग्रॅम / कार्बेन्डॅझीम १० ग्रॅम ची फवारणी करावी
[08/08, 2:43 PM] 🌳 *कृषिसमर्पण* 🌳
https://t.me/krushisamarpan
🌳 *जांभूळ फळबागेसाठी खत, पाणी नियोजन* 🌳
जांभूळ लागवडीसाठी बियांपासून किंवा भेट कलम पद्धतीने बनविलेल्या रोपांचा वापर करावा. योग्य खत, पाणीव्यवस्थापनावर भर द्यावा.
_*- डाॅ. शशांक भराड, डाॅ. अतुल वराडे*_
https://www.facebook.com/groups/1793392297578307/
- जांभळाची अभिवृद्धी बियांपासून किंवा भेट कलम किंवा डोळे भरून करता येते.
- फळे आकाराने मोठी, टणक, गर जास्त व चव उत्तम असलेल्या झाडांच्या बिया अभिवृद्धीसाठी निवडाव्यात. या झाडाची पाने मोठ्या आकारांची असावीत. मोठ्या पानांच्या झाडालाच मोठी फळे येतात.
- बियांपासून रोपे बनविण्यासाठी पिशवीत मोठ्या आकाराचे एक बी लावावे. दोनपेक्षा जास्त रोपे असलेल्या बियांच्या पिशव्या वेगळ्या करून ही रोपे ५-६ महिने वाढू द्यावीत. यातील प्रत्येक रोपाला स्वतंत्र मुळे येतात.
- रोपे ५ ते ६ महिन्यांत १० ते १५ सें. मी. उंच वाढतात. नंतर कमकुवत रोप काढून जोमदार रोपांपैकी प्रत्येक रोप मुळासह काळजीपूर्वक वेगळे करून दुसऱ्या पाॅलिथीनच्या पिशवीत लावावे. सहा महिन्यांपर्यंत ते त्याच पिशवीत वाढू द्यावे. कमी खर्चात जास्त रोपांची निर्मिती यापद्धतीने करता येते.
- फळे आकाराने मोठी, टणक, गर जास्त व चव उत्तम असलेल्या झाडांच्या बिया अभिवृद्धीसाठी निवडाव्यात.
*खत व्यवस्थापन -*
जांभळाच्या झाडांना फारशी खते दिली जात नाहीत. मात्र प्रमाणात खते दिल्यास झाडाची चांगली वाढ होते. परिणामी उत्पादनात वाढ होते.
https://www.facebook.com/groups/1793392297578307/
*पाणी व्यवस्थापन -*
लागवडीनंतर पावसाचा खंड पडल्यास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पहिल्या वर्षी पावसाळ्यानंतर वर्षभर पाणी द्यावे. त्यामुळे झाडाची वाढ जोमाने होते.
पुढील वर्षापासून ओलिताची गरज भासत नाही. मात्र पाऊस नसल्यास महिन्याच्या अंतराने पाणी द्यावे.
*आंतरपिके -*
जांभळाची लागवड सर्वसाधारणपणे वरकस जमिनीत केली जाते. वरकस जमिनीची प्रत सुधारण्यासाठी सुरवातीची ३ ते ४ वर्ष तूर, चवळी, भुईमूग, सोयाबीन अशी खरीप हंगामात आंतरपिके घ्यावीत. ओलिताची सोय असल्यास पानकोबी, मुळा, गाजर, वांगी आदी भाजीपाला पिके घ्यावीत.
*आच्छादन -*
पावसाळा संपल्यावर झाडाच्या आळ्यात आच्छादन करावे. त्यसाठी वाळलेले गवत, पालापाचोळा, उसाचे पाचट यांचा आळ्यात ५ ते १० सें.मी. चा थर द्यावा. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो.
📲 *अधिक माहितीकरिता संपर्क-*
*डाॅ. शशांक भराड*, ९६५७७२५७११
(उद्यानविद्या विभाग, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
📚 *स्ञोत-* .. अर्धवट माहिती असल्यास आपल्याला सामिल करुन घेणे शक्य होणार नाही...
*फेसबूक ग्रूप-*
*'कृषिकिंग' वेबसाईटला भेट देण्यासाठीचा दुवा...*_
[ न्यू किसान ऊस रोपवाटीका रेंदाळ (कोल्हापूर ) आमच्याकडे 86032 , 0265, 671 ,10001 8005 व अन्य सुधारित जातीची ऊस रोपे तयार व अॉर्डरी प्रमाणे मिळतील
🌾न्यु किसान ऊस रोपवाटिका🌾*
पाउस कमी पडल्यास शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. थोडाही वेळ वाया न घालवता एकरी १५ किलो (खर्च फक्त ४५ ते ६० रुपये) खडे मीठ शेतात फेकून द्यावे. मीठ वातावरणातील आर्द्रता शोषून घेऊन पिकांना पाणी पुरवत राहते व पिके केवळ जिवंतच राहत नाहीत तर त्यांची जोमदार वाढही होते. मिठ वापराबद्दल शेतकऱ्यांना पडलेले प्रश्न व त्यांची उत्तरे :
प्र. : मिठाचा वापर कोणत्या प्रकारे व कोणत्या प्रमाणात करावा?
१. जमिनीत : एकरी ५० किलो मीठ शेतात फेकून त्यानंतर नांगरटी.
पीक १५ दिवसांचे झाल्यानंतर एकरी १५ किलो व त्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने एकरी १५ किलो. फळझाडांसाठी हेच प्रमाण याच अंतराने पण रिंग पध्दतीने किंवा ड्रिपमधून.
२. कीटकनाशक म्हणून फवारणी करण्यासाठी : १ लीटर पाण्यात ५ ग्रॅम. (पाठीवरच्या साध्या पंपात ७५ ग्रॅम.) हे प्रमाण वाढविल्यास पिकांवर वाईट परिणाम होऊ शकतो.
३. तणनाशक म्हणून फवारणी करण्यासाठी : १ लीटर पाण्यात २० ग्रॅम. (पाठीवरच्या साध्या पंपात ३०० ग्रॅम.) तणनाशक म्हणून तयार केलेले मिठाचे द्रावण मुख्य पिकावर पडणार नाही याची काळजी घ्यावी.
४. लव्हाळं व नागरमोथ्यासारख्या कंदवर्गीय तणांचा नाश करण्यासाठी साध्या पंपात ३०० ग्रॅम मिठाबरोबर एक मुठभर युरिया अवश्य टाकावा. युरियामुळे मीठ आंतरप्रवाही क्रियेने कंदांपर्यंत पोहोचून त्यांचा नाश करते. तणं जितकी कोवळी असतील तितका लवकर परिणाम होईल. गाजर गवताला मीठ जाळून टाकतं.
प्र. : रासायनिक खते व समुद्राच्या पाण्यापासून तयार केलेले मीठ यात कोणता फरक आहे?
रासायनिक खते
१. नत्र, स्फुरद, पालाश ही केवळ ३ द्रव्ये उपलब्ध.
२. पिकांना दिल्यानंतर किडींची संख्या वाढते.
३. योग्य प्रमाणात न वापरल्यास पिकांच्या वाढीवर अयोग्य परिणाम होतो.
४. जमिनीतील जिवाणूंची संख्या कमी होते.
५. वर्षानुवर्षे वापरल्यास जमीन नापीक होते.
६. अत्यंत महागडी आहेत.
खडे मीठ
१. तब्बल ८२ द्रव्यांचा खजिना.
२. जमिनीतून दिल्यावर किंवा पिकांवर फवारल्यावर किडी दूर पळतात.
३. रासायनिक खतांच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाण वापरूनही पिकांची आश्चर्यकारक वाढ.
४. जिवाणूंच्या संख्येवर अजिबात परिणाम होत नाही.
५. योग्य प्रमाणात वापरल्यास जमीन क्षारपड न होता सुपीक होते.
६. अत्यंत माफक दरात आणि कुठेही व केव्हाही उपलब्ध.
७. खारपाणपट्ट्यातील जमिनी मिठाच्या वापराने लागवडीयोग्य होतात असा अनुभव आहे.
प्र. : मीठ दर १५ दिवसांनी का वापरावे, महिन्यातून एकदा का नाही?
– एकदा मिठाने शेतीत प्रवेश केला की निसर्गाची ही अनमोल देणगी थोडाही वेळ वाया न घालविता शेतीला व शेतकऱ्याला मदत करण्यास सुरवात करते. दुष्काळी परिस्थितीत वातावरणातील आर्द्रता शोषून घेऊन पिकांना पाणी उपलब्ध करून देणे, पिकांच्या जोमदार वाढीसाठी त्यांना आवश्यक असलेल्या द्रव्यांचा पुरवठा करणे व पीकं कीटकांसाठी अखाद्य बनवून त्यांना कीटकांच्या हल्ल्यापासून वाचविणे अशी महत्त्वाची कामं मीठ एकाच वेळी करत असतं. पिकाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ न देता एक एकरमध्ये जमिनीत टाकलेल्या १५ किलो मिठाचा प्रभाव १५ दिवसात संपुष्टात येतो आणि याच कारणासाठी दर १५ दिवसांनी शेतीत मिठाचा वापर करणे आवश्यक आहे.
प्र. : पिकांमध्ये कीटकनाशक म्हणून मीठ कसे काम करते?
– ब्रोमिन हा मिठाचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि वातावरणात आर्द्रता वाढली की या घटकामुळेच मिठाला पाणी सुटत असते. त्याचे मिठामध्ये ६७.३ पीपीएम एवढे प्रमाण असते. शेतीत वापरल्या जाणारी अनेक कीटकनाशके या घटकावरच आधारित असतात. जमिनीतील किडींचा नायनाट करण्यासाठी व साठवणुकीत धान्याचे संरक्षण करण्यासाठी त्यांचा जगभर मोठ्या प्रमाणात उपयोग केल्या जातो. पिकांना मीठ दिल्यानंतर त्यांनी खनिजं शोषून घेण्यास सुरवात केल्यानंतर त्यातील ब्रोमिन कीटकांना पिकांपासून दूर पळवते. पण शेतकऱ्यांनी केवळ त्याच्यावर अवलंबून न राहता पीक संरक्षणाचे एकात्मिक उपाय योजले (कीटकनाशकांमध्ये मीठ) तर अत्यंत महागड्या कीटकनाशकांवरील खर्च ७० ते ८० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.
प्र. : मीठ वापरण्यास सुरवात केल्यानंतर रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशकांचा वापर पूर्णपणे थांबवणे शक्य आहे का?
– शेती करण्याच्या पध्दतीत बदल करायचे असतील तर ते एका रात्रीत केल्यास धोकादायक ठरू शकतात. ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी रासायनिक शेती सोडून अचानक सेंद्रिय किंवा इतर कोणत्याही पध्दतीची शेती करण्यास सुरवात केली त्यांना हा अनुभव आला आहे. आपल्या देशात कोरडवाहू शेतीचे प्रमाण मोठे असल्यामुळे ती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत पहिल्या वर्षात शेतीच्या एक पंचमांश भागात (पाच एकर शेती असलेल्या शेतकऱ्याने फक्त एक एकरमध्ये) मिठाचा प्रयोग करावा आणि तोही एकात्मिक पध्दतीने. एकात्मिक पध्दत म्हणजे पहिल्या वर्षी किंवा खरीप हंगामात रासायनिक खतांचे प्रमाण अर्ध्यावर आणून ते खत व मीठ एकत्रित वापरणे. याचप्रमाणे पीक संरक्षणाच्या बाबतीत केवळ मिठावर अवलंबून न राहता कीटकनाशकाचे प्रमाण अर्ध्यावर आणून ते व मीठ एकत्रित वापरता येतील. पिकांचा उत्पादन खर्च कमी करून निव्वळ नफा मोठ्या प्रमाणात वाढविणे हा या प्रयोगांचा मुख्य उद्देश असल्यामुळे दोन वर्षांच्या आत अत्यंत महागडी रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशकांचा वापर हळूहळू कमी करत त्यांना कायमचा निरोप द्यावा लागणार आहे.
प्र. : शेतात आयोडीनयुक्त मीठ वापरले तर चालेल का?
– अजिबात नाही. आपण रोजच्या जेवणात जे मीठ वापरतो त्याचा पिकांसाठी काहीही उपयोग नाही कारण त्यात मोठ्या प्रमाणात आवश्यक खनिज पदार्थ नसतात.
प्र. : पांढरं व काळं मीठ यात काय फरक आहे. शेतीत कोणतं मीठ वापरावं?
– पांढरं मीठ समुद्राच्या पाण्यापासून तयार केलं जातं तर काळं मीठ म्हणजेच सैंधव मिठाची निर्मिती मिठाच्या खाणींमधून होत असते. समुद्राच्या पाण्यापासून तयार केलेल्या पांढऱ्या खडे मिठात मोठ्या प्रमाणात खनिजं असल्यामुळे शेतीत याच मिठाचा वापर करावा. हे मीठही अशुध्द स्वरुपात असताना काळं असतं पण शेतीत वापरता येतं.
कृषि
*कृषि
*लिंबाला फळ लागत नसेल तर...*
-सर्वप्रथम लिंबू झाडाची छाटणी करावी, जेणेकरून सूर्यप्रकाश प्रत्येक फांदीपर्यंत पोहचेन.
-झाडाजवळील जमिनीची थोडी मशागत करून मातीपरिक्षणानुसार अन्नद्रव्यांचे व्यस्थापन करावे.
-प्रत्येक झाडाला १५ ते २० किलो शेणखत, १.५ किलो सुफला १५-१५-१५, ५०० ग्राम मुरेट ऑफ पोटॅश, २ किलो निबोंडी पेंड द्यावी. याव्यतिरिक्त जैविक खते- स्फुरद विरघळवणारे जीवाणू (२०० ग्राम/झाड) व पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू (२०० ग्राम/झाड) द्यावेत.
-ठिबक सिंचन व्यवस्था असेल तर एकरी २ लिटर पीएसबी व केएमबी प्रत्येकी सोडून द्यावेत.
-मातीचा सामू विद्युत वाहकता व चुन्याचे प्रमाण हे बघावे ते कळवल्यास अजून उपाय सांगता येतील.
*- कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य*
_*|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||*_
*ब्लॉग-*
*'कृषिकिंग' वेबसाईटला भेट देण्यासाठीचा दुवा...*
मल्टीप्लायर का इस्तेमाल होने के बाद फसल में दिखनेवाले बदलाव.
अगर फसल की ग्रोथ रुकी हो तो ग्रोथ सुरु हो जाती है.
फसल में फ्लावरिंग स्टेज हो, तब ज्यादा फ्लावरिंग मिलती है.
फसल में फ्लावरिंग गिर जाने की समस्या से निजात मिलती है.
फ्लावरिंग पर आनेवाले किटक तथा रोग के अटैक कम से कम हो जाते है.
फ्लावरिंग सेटिंग का प्रमाण बढ़ जाता है, सेटिंग हो चुके फल गिरने के प्रमाण में तुरंत कमी आती है.
फसल के पत्ते हरे-हरे होना सुरु हो जाते है, अगर पत्ते हरे हों तो डार्क ग्रीन बन जाते है.
जिन पत्तों की ग्रोथ सुरु है, उनका आकार बड़ा बन जाता है, नए आनेवाले पत्ते बड़े आकार के आते है.
फसल का चहुमुखी विकास होता है, ज्यादातर फसलों में शाखाओं पर उत्पादन मिलता है, इसलिए शाखाओं की संख्या बढती है.
मल्टीप्लायर के इस्तेमाल के बाद फसल ताकतवर बन जाती है, इसलिए उस फसल पर किटक तथा रोगों का अटैक कम से कम हो जाता है.
किसी फसल पर किटक और रोगों के लिए अनेक छिड़काव के बाद भी रिझल्ट नहीं मिलने पर मल्टीप्लायर के इस्तेमाल के बाद अच्छा रिझल्ट मिलने लगता है.
मल्टीप्लायर का इस्तेमाल होनेवाली फसलों पर मादी फूल ज्यादा आते है.
कुछ फसलों को भोजन कम मिलने के कारण उनके पत्ते लाल होनेलगते है, या पत्तों का किनारा लाल होने लगता है, जैसे कांदे की फसल में पत्तियों का अग्र भाग लाल हो जाता है, जैसे गर्मी के मौसम में भिन्डी की फसल के पत्ते पीले-पीले दिखने लगते है, मल्टीप्लायर के इस्तेमाल से इन सभी समस्याओं पर निजात पाया जा सकता है.
मल्टीप्लायर के इस्तेमाल से उत्पादन का आकार बढ़ता है, फलों का आकार बढ़ता है.
मल्टीप्लायर के इस्तेमाल से उत्पादन की घनता बढ़ती है इसलिए वजन बढ़कर मिलता है, जिस कैरेट में आप २० किलो माल भरते थे,उसका वजन २५ से २८ किलो आता है.
उत्पादन का स्वाद अप्रतिम बनता है, उत्पादन को आकर्षक कलर आता है, किसी भी फसल में जहाँ मल्टीप्लायर का इस्तेमाल हुआ है, वहां किटक तथा रोग कम से कम आते है.
कपास लाल पड जाने से उत्पादन प्रभावित होता है, जिस खेत में मल्टीप्लायर का इस्तेमाल होता है उस खेत की फसल लाल नहीं पड़ती, अगर पड़ती है तब भी एक छिड़काव में हरी होने लगती है.
मल्टीप्लायर इस्तेमाल करने से फसल का प्रकृति से सम्बन्ध जुड़ जाता है, इसलिए प्रकृति की विनाशकारी शक्तियां फसल को प्रभावित करने में अक्षम सिद्ध होती हैं, जैसे पानी की कमी में भी फसल का जिन्दा रहना.
मल्टीप्लायर मिटटी में २ से ३ मीटर नीचे जा चुके केंचुओं (मराठी में गांडूळ गुजराती में अड़सिया) को ऊपर बुलाकर मिटटी को उपजाऊ बनाने के काम में लगाता है.
*अधिक जानकारि के लिए काॅल:*
[ आपत्कालीन परिस्थितीमध्ये पिकेवाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना
या वर्षी पावसाचे आगमन वेळेवरझाले जून महिन्यामध्ये चांगला पाऊसझाला परंतु जुलै महिन्यामध्ये पाऊसअतिशय कमी झाला तसेच ऑगस्टमहिन्यामध्येही आत्ता पर्यंतसमाधानकारक पाऊस न झाल्यामुळेपीक परिस्थिती बिकट झाली आहे.पिकास पाण्याचा ताण पडत आहे.भारतीय हवामान खात्याच्याअंदाजानुसार १५ ऑगस्ट पर्यंतपावसाची शक्यता नाही. अशा परिस्थितीत विविध पिकामध्ये मध्ये खालील उपाय योजना कराव्यात .
कापूस :-
Ø कापूस पिकामध्ये हलकी कोळपणी/ वखरणी करावी त्यामुळे मातीचेजमिनीवर आच्छादन तयार होते . तसेच जमिनौवारील पडलेल्या भेगा यामुळे बुजतात व जमिनीच्या खालच्याभरातील ओलावा टिकून राहतो .
Ø उपलब्ध पाण्याचा वापर तुषार सिंचनाने करून संरक्षित पाणी द्यावे
Ø पोटेशियम नायट्रेट २०० ग्राम प्रति१० लिटर पाण्या मध्ये मिसळून फवारणीकरावी
Ø यामुळे पिकाची पाण्याचा ताण सहनकरण्याची क्षमता वाढते अन्नद्रव्यउपलब्ध होते
Ø मावा , पाने कुरतडणारे नागतोडेयांच्या नियंत्रणासाठी असिटामॅप्रिड ४ग्राम किंवा डायमेथोएट २० मिली १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
Ø पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २० मिलीप्रति १० लिटर पाण्यात मिसळूनफवारणी करावी
सोयाबीन
Ø सोयाबीन पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे
Ø तुषार सिंचनाद्वारे उपलब्ध पाणी संरक्षित सिंचन द्यावे
Ø पोटॅशियम नायट्रेट २०० ग्राम प्रति१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी यामुळे पीक पाण्याचा ताणसहन करते तसेच पिकास अन्नद्रव्याचा पुरवठा होतो
Ø जे पीक उशिरा जुलै मध्ये पेरले आहे त्या पिकामध्ये वारंवार कोळपणी करावी जेणे करून पडलेल्या भेगाबुजून ओलावा जास्त काळ टिकूनराहील
Ø सध्या पिकावर चक्रीभुंगा व उंटअळीचा प्रादुर्भाव दिसत आहे त्यासाठी ट्रायझोफॉस ४० % प्रवाही २० मिली किंवा प्रोफेनोफॉस ५०% प्रवाही २० मिली १०लिटर पाण्यात मिसळून फवारणीकरावी पावर स्प्रे करिताकीटकनाशकाचे प्रमाण तीनपटवापरावे
मूग
Ø मूग पीक सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे या अवस्थेत पिकास पाण्याची गरज असते
Ø उपलब्ध पाणी तुषार सिंचनाचा वापर करून द्यावे .
Ø भुरी रोगासाठी १० ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात विरघळणारी गंधकाची फवारणी करावी .
तूर
Ø पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे.
Ø पिकात वारंवार कोळपणी करावी त्यामुळे जमिनीला पडलेल्या भेगा बुजूनओलावा जास्त काळ टिकून राहतो
Ø पाण्याची सोय असल्यास तुषारसिंचनाने पाणी द्यावे
Ø काही ठिकाणी तुरीवर मररोग दिसूनयेत आहे त्यासाठीकॉप्परऑक्सिक्लोराईड किंवाट्रायकोडर्मा ची ड्रेंचिंग करावी
असे आवाहन मुख्य शास्त्रज्ञ अखिलभारतीय कोरडवाहू शेती संशोधन केंद्रव ना म कृ वि परभणी यांनी केले आहे
[ कृषिसमर्पण:
*कृषिसमर्पण*
*लिंबाला फळ लागत नसेल तर...*
-सर्वप्रथम लिंबू झाडाची छाटणी करावी, जेणेकरून सूर्यप्रकाश प्रत्येक फांदीपर्यंत पोहचेन.
-झाडाजवळील जमिनीची थोडी मशागत करून मातीपरिक्षणानुसार अन्नद्रव्यांचे व्यस्थापन करावे.
-प्रत्येक झाडाला १५ ते २० किलो शेणखत, १.५ किलो सुफला १५-१५-१५, ५०० ग्राम मुरेट ऑफ पोटॅश, २ किलो निबोंडी पेंड द्यावी. याव्यतिरिक्त जैविक खते- स्फुरद विरघळवणारे जीवाणू (२०० ग्राम/झाड) व पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू (२०० ग्राम/झाड) द्यावेत.
-ठिबक सिंचन व्यवस्था असेल तर एकरी २ लिटर पीएसबी व केएमबी प्रत्येकी सोडून द्यावेत.
-मातीचा सामू विद्युत वाहकता व चुन्याचे प्रमाण हे बघावे ते कळवल्यास अजून उपाय सांगता येतील.
*- कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य*
_*|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||*_
*_कृषिकिंग ऍप वरून शेयर_*
पध्मश्री सुभाष पाळेकर यांच्या अथक परिश्रमातून साकार झालेल्या 0बजेट नैसर्गिक आध्यात्मिक शेती प्रणाली चे सर्व व्हिडीओ
भाग १ - तत्वज्ञान
https://www.youtube.com/watch?v=GuKR_dOioGU
भाग २ - विविध कृषी तंत्रज्ञान
https://www.youtube.com/watch?v=HfM43PdB358
भाग ३ - शेती आंदोलन
https://www.youtube.com/watch?v=jGypUX9ydXk
भाग ४ - निसर्गाचे पोषण शास्त्र
https://www.youtube.com/watch?v=PIYcXyT6_8A
भाग ५ - देशी गांडूळाचे महत्व व कार्य
https://www.youtube.com/watch?v=7cba3e5U7Do
भाग ६ - एन.पी.के (NPK)
https://www.youtube.com/watch?v=OWKoE4v6cRE
भाग ७ - देशी गाय
https://www.youtube.com/watch?v=VLAcZHZ9XC0
भाग ८- एका देशी गाई पासून ३० एकर शेती कसण्याचे गणित
https://www.youtube.com/watch?v=46TYfplrI2g
भाग ९ - जीवामृत
https://www.youtube.com/watch?v=n5juNgIY5x8
भाग १० - घनजीवामृत
https://www.youtube.com/watch?v=h4csZN7KXs
भाग ११ - बीजामृत
https://www.youtube.com/watch?v=UZUoesxvy5o
भाग १२ - वाफसा
https://www.youtube.com/watch?v=BnlermJdcI
भाग १३ - अच्छादन
https://www.youtube.com/watch?v=o_B8DNEpmdY
भाग १४ - शेतीचा रथ
https://www.youtube.com/watch?v=2xOCVYYzRA8
भाग १५ - कीटक नाशक
https://www.youtube.com/watch?v=BOfm_wvCAs8
भाग १६ - रोपवाटीका
https://www.youtube.com/watch?v=W7yVp1OwwdE
भाग १७ - भाजीपाला
https://www.youtube.com/watch?v=GhqWMARvOc
भाग १८ - द्राक्ष + डाळिंब
https://www.youtube.com/watch?v=svECRwvemos
भाग १९ - ऊस
https://www.youtube.com/watch?v=XF8W8qehWVU
_सिक्किमनेे देशातले पहिले सेंद्रिय राज्य होण्याचा मिळवला आहे. सिक्किमच्या खालोखाल केरळनेसुध्दा सेंद्रिय शेतीला आपल्या राज्यामध्ये मोठा बढावा दिलेला आहे. कारण या दोन राज्यातल्या कृषीतज्ञांना आणि विशेषतः शेतकर्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व लक्षात आले आहे. आज देशातले पहिले सेंद्रिय राज्य म्हणून सिक्किमला मान दिला जात आहे आणि त्यानिमित्ताने तिथे सेंद्रिय शेती परिषद होत आहे. तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत. सिक्किममधील ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती सुरू करण्यात आली आहे. शेती या विषयाची माहिती असणार्या आणि नसणार्या त्याचबरोबर शेतीशी काही संबंध नसणार्या अशा अनेक लोकांना सेंद्रिय शेती करणारे राज्य म्हणजे नेमके काय याचा बोध होण्याची शक्यता कमी आहे. कारण मुळात सेंद्रिय शेती म्हणजे काय याची जाणीव सामान्य लोकांत तर सोडाच पण शेतकर्यांमध्येसुध्दा राहिलेली नाही. त्यामुळे आधी सेंद्रिय शेती हा काय प्रकार आहे हे समजून घ्यावे लागेल. थोड्या ढोबळमानाने सांगायचे झाल्यास असं सांगता येईल की, सध्या शेतीमध्ये ताबडतोब होणारी उत्पादनवाढ पदरात पाडून घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे._
[ 🌿वनस्पती मधील अन्नद्रव्य
कमतरता कशी ओळखाल🌿
1:🥕नञ🥕
☝रोपांची वाढ खुरटलेली राहते.
☝पाने लहान व फीक्कट
हिरवी होतात.
☝पानांच्या शिरा काही वेळा निळ्या दिसतात.
☝कधी कधी सरसकट पाने पिवळी दिसतात.
2:🥕फाॅस्परस🥕
☝पाने फीक्कट हिरवी ऊभट व अरूंद दिसतात.
☝खोङाच्या व पानाच्या
खालच्या बाजूस जांभळट
रंग दिसतो.
☝रोप खुरटलेली व खोङ पातळ बारीक दिसते.
☝फळे,रंगहिन होतात.
3:🥕पालाश🥕
☝कमतरतमुळे हरीत द्रव्य ,कङेकङील हिरवा
जाऊन पिवळसर लाल होतात
☝जून्या पानांपासून ते
शेंङ्याकङील पाने सुकतात.
☝फळांचा आकार लहान
रहातो.
☝ऊत्पादनात घट होते.
☝फळांची गोङी कमी होऊन आम्लाचे प्रमाण वाढते.
☝फळांंचा टिकाऊपणा कमी होतो.
4:🥕कॅल्शिअम🥕
☝फळांच्या खालील बाजूस खोलगट काळा चट्टा पङतो.
☝फळे नरम पङून लहान ,सूकलेली दीसतात.
☝फळे तङकतात कमी टिकतात.
☝शेंङा वाळतो.
☝फळांच्यावरील शेंंङ्याकङची बाजू सूकते.
5:🥕मॅग्नेशिअम🥕
☝पाने कङापासून पिवळी पङतात.
☝पानांच्या शिरा
हिरव्या,दिसतात.
☝फळे निस्तेज व
मऊ पङतात.
6:🥕सल्फर🥕
☝खालची पाने हिरवी व वरची पाने, पिवळसर होतात.
☝पान सूकून व नंतर गळतात.
☝शेंंङ्याकङील नविन पाने व लहान पाने दूमङलेली दीसतात.
☝मूख्य पानांच्या शिरा जांभळ्या दिसतात.
7: 🥕मॅंगनिज🥕
☝शिरा हिरव्या व पानांचा भाग पिवळा पङतो.
☝फळांच्या गुणवत्तेवर ऊत्पादन कमी मिळते.
☝पानांवर चौकटिदार नक्शी दिशते.
7:🥕झींक🥕
☝रोपे खुरटलेली राहतात.
☝पानांतील शिरा चट्यासारख्या पिवळ्याख पङतात.नंतर पान सूकतात.
☝फुले व फळे कमि प्रमाणात लागतात.
☝फळांची साल पातळ रहाते.
☝फळांचा आकार लहान रहातो.
8:🥕बोराॅन🥕
☝नविन शेंङ्याकङील वाढ खुंटते.
☝फळांवर तांबङे ठिपके
पङून फळे तङकतात.
☝पानांवर सूरकुत्या पङून पिवळे दिसतात.
☝पाने कडक लागतात.
☝नवीन पानांची टोके तडकतात.
9:🥕काॅपर🥕
☝कोवळ्या पानांतील हरीत द्रव्यांचा अभाव दिसतो.
☝पान पिवळी पडून वाढ ,खुंटते,नंतर गळून पडतात.
☝पानांचा तळाकडील भाग हिरवा रहातो.
10:🥕लोह🥕
☝पानांच्या मुख्य शिरा हिरव्या रहातात.
☝शिरांचा मधील भाग पिवळट पांढरा दिसतो.
☝फळांचा आकार लहान रहातो.
🌿कमतरता ओळखुनच योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन करा.🌿
Thanking You,
*बियाण्यावर बिज संस्कार कसे करावे* ? ? ?🤔
✅बीजामृत - प्रमाण 100 किलो ...............बियाण्यासाठी.
20 लीटर पाणी + 5 किलो देशी गायिचे शेन + 5 लीटर देशी गायिचे गोमुत्र + 50 ग्रॅम कळीचा चुना + मुठभर बांधावरची जिवाणू माती (चुना पाण्यात निवळु दया व नंतरच त्याला मिश्रणात टाका.)हे मिश्रण चांगले मिसळून घ्या व ढवळतांना डावीकडून उजवीकडे ढवळा.ड्र्रमच्या तोंडावर गोणपाट झाका व सावलीत रात्रभर ठेवा.दुसऱ्या दिवशी बीजसंस्कार करा.
🔴 माहितीसाठी
✅ बीजामृताचा वापर .......
1. 🍂ग्रामीणी कुळातील पीकं(गवतवर्गीय)तृणवर्गीय धान्य पीकं (भात,गहू,ज्वारी,रागी,ऊस,बाजरी,मका इ.)यापैकी ज्या पिकांची निवड केली असेल त्याचे बी घ्या ते बी थोडे पसरा व त्यावर अंदाजाने बीजामृत टाका. दोन्ही हाताने बीज चोळा व सावलीमध्ये सुकवा आणी पेरणी करा.
2.🍂तेल वाण:(शेंगदाने व सोयाबीन सोडून)यापैकी ज्या पिकांची निवड केली असेल त्याचे बी घ्या, ते बी थोडे पसरा व त्यावर अंदाजाने बीजामृत टाका. दोन्ही हाताने बीज चोळा व सावलीमध्ये सुकवा आणी पेरणी करा.
शेंगदाने व सोयाबिन यांची टरफल खुप पातळ असतात व ती संस्कार करते वेळी टरफल निघण्याची शक्यता जास्त असते.जेवढे बियाणे आहे त्याच्या 10% घनजीवामृत एका डब्यात भरा व हळुच हलवा व ते पेरा .
3.🍂कडधान्ये:
कडधान्याचं बी घ्या.थोड पसरा व अंदाजाने बीजामृत शिंपडा,दोन्ही हाताने घासू नका त्यामुळे टरफल निघतात. तर दोन्ही हाताची बोटे पसरवा व बोटांनी हळूच वरखाली करा व सावलीत सुकवा आणी पेरा.
4.🍂केळी चे कंद: (ऊसाचे बेणे, अद्रक, हळदं)वेळूच्या टोपली मध्ये बेणे घ्या व बेण्यासकट टोपले काही सेकंद बुडवा आणि लगेच लावणी करा.
5.🍂भाजीपाल्याचे बी:(मिरची, टमाटर, वांगे, गोबी, फुलगोबी, कांदे, झेंडू ...)यापैकी निवडलेल्या पिकाचे बी घ्या त्याच्यावर थोडे बिजामृत शिंपडा आणि हाताने संस्कार करा व सावलीत वाळवा आणि रोप वाटिकेमध्ये पेरा.
6.🍂रोप लावणीच्या वेळी:रोप वाटिकेतून रोप उपटल्या नंतर रोपांच्या मुळया बिजामृतामध्ये बुडवा आणि लावणी........ करा. साळीच्या किंवा धनाच्या मुळया बिजामृतामध्ये बुडवा आणि लावा.
गुलाब, द्राक्ष, पानवेल, मिरी, पांढरी मिरी, पान पिंपरी, व्हेनिला, शेवगा, गिरिपुष्प रताळं , समस्त फांदी कलमा बिजामृतामध्ये बुडवा आणि लावणी करा.
फळ झाडांच्या बीया बीजामृतामध्ये संस्कार करून लावाव्यात.
नारळ, सुपारी यांचे अंकुर बाहेर येर्इपर्यंत बुडवुन ठेवा व लावा.
*बीज संस्कार का करावे* ?
पावसाळयामध्ये किंवा पावसाळा संपल्यानंतर जेव्हा अवकाळी ढग येतात. त्यासोबत येणार्या बुरशीचे अंडे व जंतुच्या पेशी वाऱ्यासोबत वाहून येतात. हवेमध्ये आर्द्रता असल्यामुळे ती उघडया बियांवर बसतात. जर आपण या बियांवर संस्कार केले नाही व आहे तसेच पेरले तर बियासोबत ह्या सगळ्या हानिकारक बुरशी जमिनीत जातात व अनुकुल स्थिती मिळताच पसरतात व रोपांच्या मुळीमध्ये घुसतात व सगळया पानांवर चट्टे पडतात व पाने गळून पडतात. जमिनीमध्ये देशी गायचं शेन व गोमुत्र असल्यामुळे बिंयावरच्या सगळया बुरशी नष्ट होतात व गोमुत्र जंतुरोधक असल्यामुळे जंतुचा नायनाट होतो व बी पुर्ण शुद्ध होते.
सर मिरची पिकातील चुरडामुरडा रोग नियत्रंन उपाय सांगा सर
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteसर सोयाबीनवरील चक्रीभुंगा नियत्रंन मर्गदर्शन सांगा
ReplyDelete