शेतकऱ्यांच्या😭 ...कर्ज माफीमुळे जर 😨देशाची आर्थिक परिस्तिथी बिघडते तर वेतन आयोग लागू केल्याने 😱आर्थिक परस्थिती व्यवस्थित राहील काय?
सातवा वेतन आयोग लागू करण्यापेक्षा त्यांना आमच्यासारखा जोडधंदा करायला सांगा ना....😜
कोंबड्या,गाई,म्हशी पाळायला सांगा..🐓🐐🐃🐄🐄🐃🐐🐓.
दिवसभर नवरा 🕺नोकरी करेल आणि बायको रस्त्याच्या कडेला म्हशी चारेल. 🐃🐃🐃🐃🐃🐃🏃🏻♀
त्यामुळे होणारे फायदे.
1)नोकर वर्गाला वेतन वाढ 🤑देण्याची गरज नाही.
2)त्यांना व्यायाम करण्याची गरज नाही 🤸♂🏋♀🤸♀सकाळी 5 वा उठून शेण काढणे वगैरे दूध काढणे दूध विकणे इ. कामे राहतातच.
3)घरच्यासाठी दूध 🥛विकत घेण्याची गरज नाही ते पैसे 🏧देखील वाचतात.
4)नोकर वर्गाने गाई🐄🐂🐃 म्हशी पाळल्याने मुबलक व योग्य दरात दूध उपलब्ध होईल त्यामुळे कुपोषणाला आला बसेल.व यांनाही दूधाचे दोन पैसे मिळतील.
5)शेण🌑 विक्रीतूनहि भरपूर पैसे मिळतील व शेतकऱ्यांना मुबलक व योग्य दरात शेणखत मिळेल व शेतकऱ्यांच्या उत्पादन 💰वाढ होईल.
6)बायका देखील म्हशी चारण्यात व्यस्त असल्याने शॉपिंग 🛍🛍सारखी समस्या नवर्यांपुढे उद्भवणार नाही.
आणि मग शेतकऱ्याची कर्ज माफी हा मुद्दा किती महत्वाचा आहे हे लक्षात येईल.
😱😜😆😆😅😂😂🤣🤣
धन्यवाद!
एक वैतागलेला शेतकरी😔
😄😄😅😂😂🤣🤣