Followers

Saturday, 29 April 2017

Sachin tendulkar ani shetkari

बच्चू कडु यांनी सचिन तेंडुलकरला कबुतर संबोधल...

सचिनच्या चाहत्यांना फार वाईट वाटलं...
(जस काय त्यांच्या बापालाच कबुतर म्हटलय)

शेतकर्यांची बाजु सचिनने संसदेत मांडायला हवी...

एकदा भाषण तरी करायला हव संसदेत...

जाहिराती मध्ये व्यस्त असणारा हा भारतरत्न ....

पूलाच्या विकासाला विरोध करणारी
लता मंगेशकर...
या बाईने हॉस्पिटल सुरु केलं..
पण एकाही गरीबाचा इलाज तीथे झाला...
किंवा स्वस्त ईलाज होतो हे दाखवा...

अशी ही भारतरत्न..

रेखा गणेशन
हीच्या संसदेत योगदान मला आजपर्यंत नाही कळालं..

वा रे उमराव जान ...

हे असले नकली आयकाॕन्स
माझे तरी आयकाॕन नाहीत....

आमदार बच्चु कडु हा माणुस आतुन बाहेरुन सारखाच आहे...

जे पोटात तेच ओठात....

स्वतःच्या लग्नात मंगलाष्टकांएवजी *राष्ट्रगीत* लावणारा हा आमदार..

आमदारांच्या वेतन वाढीला विरोध करणारा हा आमदार ...

सचिन, रेखा आणि लता मंगेशकर...
जनतेन भरभरुन दिलंय तुम्हाला...

एकदा तरी परतफेड करा...

*पाणी फाउंडेशन* व
*नाम फाउंडेशन* चे आदर्श आहेतच....

भारतरत्न फक्त पुरस्काराने नव्हे तर कृतीने ही व्हा....

No comments:

Post a Comment