sa*कटप्पा ने बाहुबलीला का मारले या काल्पनिक आणि हास्यास्पद प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्या देशाचे नागरिक अब्जावधी रूपये रांगेत उभे राहुन (आनंदाने) खर्च करतील आणि सरकार त्यातून करोडो रूपये कमावणार!.....* *मात्र शेतकऱ्याला सरकारने का मारले य़ाचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही, किंवा देणारही नाही त्याबाबत अजूनही अभ्यासच चालू आहे, बाहुबलीचा तिसरा पार्ट कदाचित पुढील काळात येईल पण अभ्यास पुर्ण होणार नाही.....* *#कर्जमाफी*sgpawarfarmersassociation.blogspot.com
No comments:
Post a Comment